या ‘वेडयाचे’ प्राण जातील

July 31, 2013
माझा अबोला अन तुझा हा राग कसे टिकणार आपले नाते सखे मला सांग तू ही माझावर तितकंच प्रेम केले असशील मीनाही म्हणत नाही.. असतो आतासा मी गप्प गप्...
या ‘वेडयाचे’ प्राण जातील या ‘वेडयाचे’ प्राण जातील Reviewed by Hanumant Nalwade on July 31, 2013 Rating: 5

असंही असतं प्रेम

July 31, 2013
कधीच ती आपली होऊ शकणार नाही आयुष्यात कधीही येऊ शकणार नाही हे माहित असूनही प्रेम करत राहायचं तिलाजीवापाड जपत राहायचं अपेक्षा न ठेवता निराग...
असंही असतं प्रेम असंही असतं प्रेम Reviewed by Hanumant Nalwade on July 31, 2013 Rating: 5

ती सुखात राहायला हवी

July 31, 2013
त्याने मला विचारलं की खरच आवडते ती तुला? जेव्हा तू एकटाच असतो वेड लावते का जिवाला ? मीहलकेच हसलोतेव्हा अन् उत्तर दिलं मी त्याला अरे, माझा ...
ती सुखात राहायला हवी ती सुखात राहायला हवी Reviewed by Hanumant Nalwade on July 31, 2013 Rating: 5

माझी वाट पाहशील ना

July 31, 2013
तिला विचारले मी" प्रेम करशील का माझ्यावर ? " . तुझ्यावर जीव ओवाळील म्हणाली .......... हृदय माझे जपशील का आयुष्य भर त्यात घर करून र...
माझी वाट पाहशील ना माझी वाट पाहशील ना Reviewed by Hanumant Nalwade on July 31, 2013 Rating: 5

मी जरी भांडलो

July 30, 2013
तु फक्त माझ्याशीबोलत जा... मी जरी भांडलो.. जरी तुझ्यावर चिडलो तरी ही प्रेम तुझ्यावरच करतो ना, मग तु फक्त माझ्याशी बोलत जा... तुला माहीत आ...
मी जरी भांडलो मी जरी भांडलो Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

नेहमीच हवा असतो

July 30, 2013
एक खांदा नेहमीच हवा असतो…… धडधड बंद झाल्यावर चार खांदे तर कुणीही देत, पण धडधडताना मात्र.... एक खांदानेहमीच हवाअसतो डोकं ठेवल्यावर एक हात ...
नेहमीच हवा असतो नेहमीच हवा असतो Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

वाटंच चुकलो

July 30, 2013
कविता करायला का शिकलो? कारण आयुष्यात, नेहमीच मी फसलो कधी प्रवासाची वाटंच चुकलो मग तिथेच थांबून, खूप रडलो कधी एका दुःखातून, कसातरी सावरलो ...
वाटंच चुकलो  वाटंच चुकलो Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

तुझी वाट बघण्यात

July 30, 2013
तुझी वाट बघण्यात किती जन्म गेले, तेही, आता आठवत नाही; सोडून दिलं मीही, ते दिवस डोळ्यांत आता साठवत नाही तुझ्यामागे धावणाऱ्या मनाला आता थोडं...
तुझी वाट बघण्यात तुझी वाट बघण्यात Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

केलस मला न बघुनी

July 30, 2013
तुला बघुनी आले डोळे भरुनी मन झाले सैर वैर तुला जवळ घेउनी, मनाशी मन आपले जुळुनी प्रेमात झालो दोघं एक होऊनी, असं कसं ग प्रेम केलस मला न ब...
केलस मला न बघुनी केलस मला न बघुनी Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

तु माझी साथ दे ना

July 30, 2013
तुझ्या अशा वागण्याने एक दिवस, माझा जीव जाणार आहे ? सांग ना असा किती दिवस, तु अबोला धरणार आहे ? तु म्हणाली होतीस की, आयुष्यभर तुझी साथ देण...
तु माझी साथ दे ना तु माझी साथ दे ना Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

आता काही नको

July 30, 2013
एवढंच हवं आहे फक्त मला जेव्हा तू माझ्या डोळ्यात बघत असतेस असं वाटत तुझी नजर कधी ना हटो जेव्हा तू बोलत असतेस असं वाटत डोळे बंद करून फक्त त...
आता काही नको आता काही नको Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

दुस-याला हसवायचं

July 30, 2013
चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायच म्हंटल्यावर दु:ख हे असणारच. ठेच लागणार म्हणून चालायच का सोडायच? दू:ख आहे म्हणून का जगायच सोडायच?दु:खात...
दुस-याला हसवायचं दुस-याला हसवायचं Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

का अशी करतेस

July 30, 2013
का अशी करतेस...? का माझी परीक्षा घेतेस हे माहीती असुन तुला प्रेम करतो तुझ्यावर का माझ्या बोलण्याची वाट बघतेस काग सखे का अशी करतेस प्रेम तुझ...
का अशी करतेस का अशी करतेस Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

तुझी आठवण ही

July 30, 2013
ही अखेरची तुझी आठवण ही अखेरचीतुझी आठवण यापुढे माझ्या मनात तुझे येणे जाणे असणार नाही ... यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं माझ्या मनात बरसणार ना...
तुझी आठवण ही तुझी आठवण ही Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

तीचे डोळे खुप बोलतात

July 30, 2013
ती बोलत तर नाही तीचे डोळे खुप बोलतात, मीफक्त पाहात राहतो पाय आपोआप तीच्याकडे वळतात. सतत कसला तरी वीचार करत असते, काय माहीत तीच्या मनात काय ...
तीचे डोळे खुप बोलतात तीचे डोळे खुप बोलतात Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

तक्रार असते

July 30, 2013
नेह्मी तिची तक्रार असते... मी म्हणे कधी बोलत नाही... आणितिच्यापुढे माझं मन... मीकधी खोलत नाही... तिला कितीही म्हणालो... "तुझ्याशिवाय ...
तक्रार असते तक्रार असते Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

ती जिंकायची

July 30, 2013
फुलाने अपेक्षा केली का कधी काट्या कङून आधाराची ? जमिनीने कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची? किना-याला वाटली का कधी भिती समुद्राच्या पाण...
ती जिंकायची ती जिंकायची Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

तू सांग मला समजावून

July 30, 2013
तू सांग मला समजावून प्रेम म्हणजे नक्की काय? तू सांग मला समजावून प्रेम होत तरीकसं? खरच स्पंदनांच्या लहरीउमटतात कि मनच होत वेडपीस तू सांग ...
तू सांग मला समजावून तू सांग मला समजावून Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

एक अश्रू

July 30, 2013
एक अश्रू.. तुझ्यासाठीचजपून ठेवलेला.. जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं.. तेव्हा.. तोअश्रू.. हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो.. पण वाहत मात्र न...
एक अश्रू एक अश्रू Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

तूच ना ती

July 30, 2013
तूच ना ती.. . मी कधी दिसलो नाही तर वाट पाहत थांबणारी . तूचना ती मला उदास पाहता हास्यगुलाब देणारी . तूचना ती माझे अस्तित्व आहे सांगून मलाच ए...
तूच ना ती तूच ना ती Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

एक खांदा नेहमीच हवा असतो

July 30, 2013
एक खांदा नेहमीच हवा असतो…… धडधड बंद झाल्यावर चार खांदे तर कुणीही देत, पण धडधडताना मात्र.... एक खांदानेहमीच हवाअसतो डोकं ठेवल्यावर एक हात...
एक खांदा नेहमीच हवा असतो एक खांदा नेहमीच हवा असतो Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

सत्य हे जाणून बघ

July 30, 2013
खूप प्रेम करते तुझ्यावर, सत्य हे जाणूनबघ, एकदा तरी मला तू, आपले मानून बघ. वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी, तू फक्त सांगून बघ, आयुष्भर साथदेईन त...
सत्य हे जाणून बघ सत्य हे जाणून बघ Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

तु फक्त माझ्याशी बोलत जा

July 30, 2013
तु फक्त माझ्याशी बोलत जा... मीजरीभांडलो.. जरीतुझ्यावर चिडलो तरी ही प्रेम तुझ्यावरच करतो ना, मग तु फक्त माझ्याशी बोलत जा... तुला माहीत आहे...
तु फक्त माझ्याशी बोलत जा तु फक्त माझ्याशी बोलत जा Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

जवळच्या माणसांची

July 30, 2013
जवळच्या माणसांची यादीकधीच मोठी नसते. त्यात मोजकीच माणसं असतात. पण त्या मोजक्यामाणसाच्या मोजणीत आपण नसू तर? ओळख गरजेमुळेचहोते. कधी जाणण्याची...
जवळच्या माणसांची जवळच्या माणसांची Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

गोड नातं असतं

July 30, 2013
दोन अनोळखी जीव कधीन भेटलेले वेगवेगळ्या वातावरणात कुठेतरी वाढलेले लग्न बंधनात अडकल्यावर इतके एकरूप कसे होतात.... काहीच नातं नसतांना रक्ताच्...
गोड नातं असतं गोड नातं असतं Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

हळूच हसतय

July 30, 2013
हळूच हसतय कधी कधी रुसतंय जेवताना उठतय ग्यालरीत बसतय विचारात असतय गुपचुप हसतंय चोरून बोलतय बाहेर जातय उशिरा येतय टेंशन घेतय पैशाची उधळ पट्टी...
हळूच हसतय हळूच हसतय Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

कधी येणार तू जीवनात

July 30, 2013
सखे कधी येणार तू जीवनात माझ्या......? मला पण i lv u म्हणायचं.... कुणाला तरी आठवणीत साठवायचं ... प्रेमाचे msg पाठवायचेत ... मला पण रात्र रा...
कधी येणार तू जीवनात कधी येणार तू जीवनात Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

दूर गेलेली असते

July 30, 2013
तुझी आठवण कधी, खूप रडवते.. जे कधी घडणारचं नाही, असे स्वप्न देते.. आसवांचे असंख्य, ठिपके डोळ्यांतदेते.. अलवार जाणीवेच्या झुल्यावर, एकटे स...
दूर गेलेली असते दूर गेलेली असते Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

जगणार नाही

July 30, 2013
माझं असं काय चुकलं की तुझं माझ्यावरचं प्रेमचं संपलय? मला जे समजायच ते मी समजलो आहे, आज तुला मी नकोआहे, हे तुझ्या वगण्यावरुन जाणवलं आहे तर...
जगणार नाही  जगणार नाही Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

काही माणसे एकटी असतात

July 30, 2013
मीठामुळे पदार्थाला चव येत असलीतरी मीठ चवदार नसत . काही माणसे एकटी असतात अन एकटीअसतात तेंव्हा बरिनतल्या मीठासारखी खारट असतात .पण ती जेंव्हा ...
काही माणसे एकटी असतात काही माणसे एकटी असतात Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

नजरेची भाषा

July 30, 2013
नजरेची भाषा कळली कि मन कळायला लागत अबोल राहिले ओठ तरी हृदय समजायला लागत जाणीवा साऱ्या मनीच्या डोळ्यात दिसायला लागतात भावना त्या प्रीतीच्या...
नजरेची भाषा नजरेची भाषा Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

हि प्रेमाची रंगत

July 30, 2013
तुझा चेहरा मी हृदयात ठेवून घेतलाय माझ्या नसानसात तो साठवून घेतलाय उगीच नाही रस्त्यावर मी एकटा हसत चालता चालता तुलाच मी असतो बघत लोकांना उ...
हि प्रेमाची रंगत हि प्रेमाची रंगत Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

वेगळीच असते

July 30, 2013
प्रेमात असताना....... आयुष्यातलाभले थोडे का होईनावेळ खूप छान जातो, जो वेळ तुम्ही कधी विसरू नाही शकत... डोळे लागे पर्यंत किवाझोपयेत असतान...
वेगळीच असते  वेगळीच असते Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5

कारण ती आलीच नाही

July 29, 2013
"कारण ती आलीच नाही" सांज सरता सरता रात्र झाली मनातील हुरहूर दाट झाली भीतीनेही काळजात साद दिली कारण ती आज नाही आली न भेटता हि ती...
कारण ती आलीच नाही कारण ती आलीच नाही Reviewed by Hanumant Nalwade on July 29, 2013 Rating: 5

कारण ती आलीच नाही

July 29, 2013
"कारण ती आलीच नाही" सांज सरता सरता रात्र झाली मनातील हुरहूर दाट झाली भीतीनेही काळजात साद दिली कारण ती आज नाही आली न भेटता हि ती...
कारण ती आलीच नाही कारण ती आलीच नाही Reviewed by Hanumant Nalwade on July 29, 2013 Rating: 5

तुला मनवायच

July 28, 2013
सखे कधी येणार तू जीवनात माझ्या......? मला पण i lv u म्हणायचं.... कुणाला तरी आठवणीत साठवायचं ... प्रेमाचे msg पाठवायचेत ... मला पण रात्र रा...
तुला मनवायच  तुला मनवायच Reviewed by Hanumant Nalwade on July 28, 2013 Rating: 5

भास तर नाही ना

July 28, 2013
खरच ना......! हे स्वप्नं तर नाही ना ? माझ्या जीवनात तुझे येणे, हा भास तर नाही ना ? संकटे, निराशा आणि त्रास जीवनात आजवर ह्यांचाच होता सहवास...
भास तर नाही ना  भास तर नाही ना Reviewed by Hanumant Nalwade on July 28, 2013 Rating: 5

तु प्रेम आहेस माझ

July 28, 2013
“ तु प्रेम आहेस माझं” तु प्रेम आहेस माझं, वाळवंटातल्या हिरवळीसारखं, मनाला शांत करणारं.. तु प्रेम आहेस माझं, पहिल्या पावसासारखं, चिंब भिज...
तु प्रेम आहेस माझ तु प्रेम आहेस माझ Reviewed by Hanumant Nalwade on July 28, 2013 Rating: 5

तु असती तर

July 28, 2013
तु असती तर.... फार तर तुझ्यासोबत भांडलो असतो.... खुप भांडता भांडता अचानक काहितरी भयान शांतता झाली असती एखाद्या खोल दरीत आवाज दिल्यावर परत य...
तु असती तर तु असती तर Reviewed by Hanumant Nalwade on July 28, 2013 Rating: 5

एक दिवस

July 27, 2013
एक दिवस असा येयील तुला माझी उणीव भासेल , आणिजिथे पाहशील तिथे माझाचचेहरा दिसेल... येणारा प्रत्येक क्षण तुला गेल्याक्षणाची आठवण करून देयील ,...
एक दिवस एक दिवस Reviewed by Hanumant Nalwade on July 27, 2013 Rating: 5

अशी असावी ती

July 27, 2013
अशी असावी ती नाही भेटलो मी दिवसभर तर तीने खुप बैचेन व्हावं संध्याकाळी ऒफ़िसबाहेर भेटून मला अगदि सरप्राईज द्याव भेटण्यासाठीठरलेल्या जागी तीन...
अशी असावी ती अशी असावी ती Reviewed by Hanumant Nalwade on July 27, 2013 Rating: 5
फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं Reviewed by Hanumant Nalwade on July 25, 2013 Rating: 5

हे प्रेम असते

July 25, 2013
न सांगता कळणारे, अन कळून हि न सांगता येणारे असे हे प्रेम असते...♥♥ डोळ्यात नेहमी दिसणारे, पण वाचता न येणारे असे हे प्रेम असते...♥♥ काळजीत...
हे प्रेम असते हे प्रेम असते Reviewed by Hanumant Nalwade on July 25, 2013 Rating: 5

भेटायचंच राहून गेल

July 25, 2013
किती दिवस झाले ना .......... तुला हसताना नाही पाहिलं खळाळनाऱ्या तुझ्या हास्यात माझ हसायचं राहून गेल .......... किती दिवस झाले ना .............
भेटायचंच राहून गेल भेटायचंच राहून गेल Reviewed by Hanumant Nalwade on July 25, 2013 Rating: 5

मी तिच्यावर प्रेम करतो

July 25, 2013
नेहमी तिचाच विचार, नेहमी तिचीच आठवण काएका मैत्रिणी साठीमी इतके झुरतो... कीखरच मी तिच्यावर प्रेम करतो? चार चौघात मित्र मला तिच्या नावाने चिड...
मी तिच्यावर प्रेम करतो मी तिच्यावर प्रेम करतो Reviewed by Hanumant Nalwade on July 25, 2013 Rating: 5

मला माफ करणार नाहीस

July 25, 2013
इतकीरागावलीस कीबोलणार हि नाहीस एकदा का होईना मला माफ करणार नाहीस.. तुला माहित आहे ना तुला किती miss करतो सर्वात जास्त तर तुझ्यावरच प्रेम क...
मला माफ करणार नाहीस मला माफ करणार नाहीस Reviewed by Hanumant Nalwade on July 25, 2013 Rating: 5

आज काही सांगायचय

July 25, 2013
ऐकणार असशील तर, आज काही सांगायचयं.. देणार असशील तर, आज काही मागायचयं, खुप झाले दुरुन इशारे, खुप झाले खोटे बहाणे.. जवळ येऊन आज, काही बोलायचय...
आज काही सांगायचय आज काही सांगायचय Reviewed by Hanumant Nalwade on July 25, 2013 Rating: 5

कुणीतरी लागत

July 24, 2013
कुणीतरी लागत ... मनापासून हसणार .... सहज मनातल बोलणार .... कधीतरी हक्काने रागावणार .... प्रेमाने सांभाळून घेणार ... आसवांना बांध घालणार ......
कुणीतरी लागत कुणीतरी लागत Reviewed by Hanumant Nalwade on July 24, 2013 Rating: 5

तू जवळ असल्याचा भास होतोय

July 24, 2013
आज तुझी खूप आठवण आली, म्हणून मुद्दामच मोबाइल काढला, तुझा जुना नंबर शोधून, बंद असून सुद्धा एकदा तपासून पहिला, नंबर अन अवेलेबल दाखवत होता, इथ...
तू जवळ असल्याचा भास होतोय तू जवळ असल्याचा भास होतोय Reviewed by Hanumant Nalwade on July 24, 2013 Rating: 5

तु जेव्हा लाजतेस

July 24, 2013
तुझे स्वप्न पाहताना माझे अखेरचे शब्द राहून गेले तु जेव्हा हसतेस आणखीन सुंदर दिसतेस तु जेव्हा रुसतेस भलतीच प्रेमळ दिसतेस तु जेव्हा फुगतेस का...
तु जेव्हा लाजतेस तु जेव्हा लाजतेस Reviewed by Hanumant Nalwade on July 24, 2013 Rating: 5
Powered by Blogger.