प्रेम हे तेव्हा आहे

प्रेम हे तेव्हा आहे,
जेव्हा प्रियकर प्रियासीकडे किस मागतो, व प्रियासी आपले डोळे बंद करून, त्याला किस करायला परवानगी देते.....
पण ?????
प्रियकर तिच्या ओठांवर किस न करता, कपाळावर किस करून म्हणतो,
.
.
.
.
.
.
.
.
आपल्याकडे अजून पूर्ण आयुष्य पडले आहे.....
तात्पर्य :- प्रेमाचा व विश्वासाचा पूल,
फक्त आणि फक्त, मानसिक संबधाने बांधला जातो.....
Previous Post Next Post