हृदय तर बंद करू शकत नाही
एखादी गोष्ट जर आपल्याला बघायची नसेल तर आपण डोळे बंद करून घेऊ शकतो ... पण भावनांच काय हो ?…
एखादी गोष्ट जर आपल्याला बघायची नसेल तर आपण डोळे बंद करून घेऊ शकतो ... पण भावनांच काय हो ?…
डोळे मिटल्यावरही तुला पहावंस वाटतं उगीच असं घडत नाही तुला स्वप्नातघेतल्याशिवाय मनही निजू शकत नाही…