चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायच म्हंटल्यावर दु:ख हे असणारच. ठेच लागणार म्हणून चालायच का सोडायच? दू:ख आहे म्हणून का जगायच सोडायच?दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे आतुन रडतानाही दुस-याला हसवायचं...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top