Showing posts with label मी म्हणालो. Show all posts
Showing posts with label मी म्हणालो. Show all posts

Monday, December 9, 2013

मी कध्धीच तुला सोडणार नाही

ती: तु माझ्याशिवाय जगशील का रे? मी निघुन जर गेले तर दुसर्या कुणाचा होशील का रे?

तो: बस झोपताना तुझी आठवण येईल झोपण मी सोडुन देईन चालताना तुझा भास होईल पायांना थारा देईन
सुखात तुझी उणीव भासेल

सुख मी विसरुन जाईन मन तुझ्याकडे धाव घेईल मनाला बांध घालीन हसताना पापण्या ओल्या होतील

अश्रृंना मी आवरुन ठेविन स्वप्नांत तुझा चेहरा दिसेल मी स्वप्न बघण सोडुन देईन तु जाशील तेव्हा रोखणार नाही ग तुला

 पण आंतरीक ओढन तुला खेचुन आणिन तुला शेवटच बघितल की श्वासांना थांबविन ह्दयाच धडधडण कायमच लांबविन…

एवढ ऐकुन ती बिचारी पाघळळी घट्ट मिठीत त्याच्या अलगद सामावली.

''ईतक प्रेम करतोस शोन्या माझ्यावर मी कध्धीच तुला सोडणार नाही
तुला सोडुन जाण्याची भाषा परत कधीच करणार नाही.."

Friday, August 23, 2013

मी म्हणालो

मी तिला विचारले
किती गं करतेस माझ्यावर प्रेम,हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा…
मी विचारले
किती गं असे भेटायचे चोरून चोरून,ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा…
मी म्हणालो
आता मला तुझ्या साथीची गरज आहे,
ती म्हणाली
त्यासाठी देवासमोर रोज हात जोडत जा…
मी म्हणालो
खूप ओझं झालंय एकाकीचं आता,
ती म्हणाली
अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत जा…
मी म्हणालो
अरे पापण्या ओल्या होतात विरहात तुझ्या,
ती म्हणाली
मुखवटे घालून थोडंसं हसत जा…
मी म्हणालो
ऋतू सुद्धा माझ्यावर हसतो आहे,
ती म्हणाली
अरे मग एक छानसी गझल ऐकत जा…
मी विचारलं
असतेस कुठे सध्या तू,तेव्हा मात्र ती म्हणाली
माझ्या श्वासांना तुझ्यातच कुठेतरी शोधत जा..
मी विचारलं
हि कुठली रीत तुझी प्रेम करण्याची,
ती म्हणाली
अरे प्रेमात कधी असाही एकमेव अनुभव घेत जा..
मी विचारलं
आता किती वाट बघायची तुझी सखे,
ती म्हणाली
नेहमीच तू तरसवतोस मला आता तू ही तरसून बघत जा..
मी म्हणालो
आता पुरे तुझे रुसवे फुगवे अन पुरे तुझा नखरा,
ती म्हणाली
अरे राजा, पुन्हा असं झालं
तर मला सरळ(स्वप्नात.) बिलगत जा
मि-?

मी म्हणालो

मी

तिला विचारले

अरे पापण्या ओल्या होतात

विरहात तुझ्या,