सर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...
तुझ्या नावाने चिडवण,आता मला आवडू लागलय. माझ्या नावापुढे मी,तुझा नाव जोडू लागलोय…