तुझा मी काय बोलू . Hanumant Nalwade September 03, 2012 मी कोठेही असो तू सोबत असतेस मी कोठेही बसो तू बाजूला बसतेस मी पापण्या मिटतो तरी तू दिसतेस …