तूच ना ती

तूच ना ती.. . मी कधी दिसलो नाही तर वाट पाहत थांबणारी . तूचना ती मला उदास पाहता हास्यगुलाब देणारी . तूचना ती माझे अस्तित्व आहे सांगून मलाच एकटं पाडणारी . अन... . जाताना डोळयांत अश्रूंचे निखारे देणारी . तूच ना ती....
तूच ना ती तूच ना ती Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5
Powered by Blogger.