गोड नातं असतं

दोन अनोळखी जीव कधीन भेटलेले वेगवेगळ्या वातावरणात कुठेतरी वाढलेले लग्न बंधनात अडकल्यावर इतके एकरूप कसे होतात....
काहीच नातं नसतांना रक्ताच्या नात्यापेक्षाही इतके कसे एकजीव होतात असं काय असतं या नात्यात कीहे नातं जन्माजन्माचवाटायला लागतं....
एकमेकांची काळजी एकमेकांसाठी जगण्याची उर्मी कोठून येत असेलं काहीचनाही कळत...
पण हे असं घडतं खरं हे नातचजगणं होऊन आयुष्य या नात्यास अर्पण केलं जातं म्हणून लग्न हे बंधन असलं तरी एक अतूट अन गोड नातं असतं ....!!
गोड नातं असतं गोड नातं असतं Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5
Powered by Blogger.