Photoमला माहीत नाही, कुठे राहतेस तु.....

मला समजत नाही, काय करतेस तु.....

दिसतेस थोडी हळवी, अचानक रुसतेस तु.....

गर्दीतही स्वतःला खुप, एकटी समजतेस तु.....

पण ???

मनापासून एक खरं, सांगायच झालं तर.....

हसताना खरच, खुप छान दिसतेस तु.....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top