सर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...
चुकूनही कधी समोर नको येउस... नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी.…