सर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...
काही आठवणी विसरता येत नाहीत काही नाती तोडता येत नाहीत.... मानस दुरावली तरी…
काही नाती बांधलेली असतात ती सगळीच खरी नसतात बांधलेली नाती जपावी लागतात काही…