सर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...
तुझ्या बोलण्याचा मला राग आहे पण का कुणास ठाऊक, नेहमीच तुझ्याशी बोलावासं वाटतं…
आठवते आपली ती पहिली भेट एकमेकांकडे बघण्यासही लाजलो होतो हळूहळू नजर एकमेकांकडे…