माझा अबोला अन तुझा हा राग कसे टिकणार आपले नाते सखे मला सांग तू ही माझावर तितकंच प्रेम केले असशील मीनाही म्हणत नाही.. असतो आतासा मी गप्प गप्प मी काही म्हणत नाही जगेन मी एकटा तुझा अगोदर हीएकटाच जगत होतो ‘वेड्या’ सारखा देवाकडे तुलाचरोज मागत होतो माझा वेड्या मनाचा शाप आता तुला लागणार नाही कारण आतारोज उठून देवाकडे तुला मागणार नाही. राहून राहून मरताना मात्र तुझाच नावाचे हुंदके येतील तू एकदा तरी माझासाठीपरत येशील. याच खोट्या आशेवर या ‘वेडयाचे’ प्राण जातील..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top