वागशील तुहि तशी. Hanumant Nalwade March 20, 2013 वागशील तुहि तशी, नव्हते असे वाटले कधी या आधी भर उन्हात, नव्हते आभाळ दाटले कधी.