Tuesday, July 30, 2013

तु माझी साथ दे ना

तुझ्या अशा वागण्याने एक दिवस, माझा जीव जाणार आहे ?
सांग ना असा किती दिवस, तु अबोला धरणार आहे ?
तु म्हणाली होतीस की, आयुष्यभर तुझी साथ देणार आहे ? पण ?????
आता असे वाटतं की, तु आताचं माझी साथ सोडणार आहे ?
मला पण तुझे मन समजते, तु पण मला समजुन घे ना..
खरचं आयुष्यभरासाठी, तु माझी साथ दे ना..
Reactions: