कुणास कळते ह्रदयाची कळ Hanumant Nalwade December 23, 2012 कुणास कळते ह्रदयाची कळ अपुले आपण असतो केवळ. असे कसे हे अपुले नाते... मला घाव अन् तुला कसे वळ…