सर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...
तुझ्या नावाने चिडवण,आता मला आवडू लागलय. माझ्या नावापुढे मी,तुझा नाव जोडू लागलोय…
तू मला का आवडतोस? मला नाहीमाहित, पण खूप आवडतोस, इतकचमला माहित... ना तू राजकुमार…