सर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...
तुझ्या माझ्या भेटीला आज मेघही तयार झाले, घनकाळ्या आभाळातूनी उगाच बरसायला…