.jpg)
जाणीवा साऱ्या मनीच्या डोळ्यात दिसायला लागतात भावना त्या प्रीतीच्या काळजाला कळायला लागतात
हृदयात प्रेम उमललय हृदयाला बरोब्बर कळत माझं तुझ्यावर प्रेम आहे न सांगताही कळत
प्रेमाची सुरवात नेहमी अबोल कशी असते कळत नाही प्रियेच्या प्रीत नजरेत कशी दिसते
फक्त ती नजर वाचता यायला हवी जी प्रीत आपली आहे ती ओळखता यायला हवी ...