Saturday, July 27, 2013

अशी असावी ती

अशी असावी ती नाही भेटलो मी दिवसभर तर तीने खुप बैचेन व्हावं संध्याकाळी ऒफ़िसबाहेर भेटून मला अगदि सरप्राईज द्याव भेटण्यासाठीठरलेल्या जागी तीने माझ्या आधी यावं आणिमीउशिरा आलो म्हणुन मग लटके लटकॆ रागवावं फ़िरताना जर मी नजरेआड झालो तर तीने कावरबावरं व्हावं आणिमीदिसल्यावर मात्र अश्रू लपवत मला प्रेमान ओरडावं माझं काही चुकलं तर तीन कधीही न रागवावं अबोला धरुन मलान रडवता काय चुकलं ते समजवावं अशी असावी ती..
Reactions: