कुणीतरी लागत ... मनापासून हसणार .... सहज मनातल बोलणार .... कधीतरी हक्काने रागावणार .... प्रेमाने सांभाळून घेणार ... आसवांना बांध घालणार ... मौन जाणणार .... आपल्याही मनाला जपणार .... जीवापाड प्रेम करणार ..... न मागता सोबत करणार ... घरी वाट पाहणार .... आपण दिसलो नाही कि काळजी करणार ... उशीर झाला म्हणून रागावणार .... नात्यांना जपणार .... खरच !! कुणीतरी असाव लागतं आपल खास आपल्यापेक्षाही आपल्याला ओळखणार .....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top