सर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...
प्रेमात मी अंगुठा छाप आहे का? या "का ?" च सुद्धा उत्तर भेटणार नाही…
अमावस्या रात्री मला चांदन पहायचय आयुष्याच्या या वळनावर मला प्रेमात पडायचय !! …