सर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...
एक मैत्रीण नेहमी हवीहवीशी वाटणारी नेहमी सतावणारी त्रास देणारी आणि रोज मेसेज च…