केलस मला न बघुनी

तुला बघुनी आले डोळे भरुनी
मन झाले सैर वैर तुला जवळ घेउनी,
मनाशी मन आपले जुळुनी
प्रेमात झालो दोघं एक होऊनी,
असं कसं ग प्रेम केलस मला न बघुनी
प्रेम काय असते हे कळले तुझ्यावरुनी,
कधी दूर नको जाऊस मला सोडूनी
सोडून गेलीस मजला तर जाईन जिवंतपणे मरुनी.
केलस मला न बघुनी केलस मला न बघुनी Reviewed by Hanumant Nalwade on July 30, 2013 Rating: 5
Powered by Blogger.