Tuesday, July 30, 2013

तक्रार असते

नेह्मी तिची तक्रार असते... मी म्हणे कधी बोलत नाही... आणितिच्यापुढे माझं मन... मीकधी खोलत नाही...
तिला कितीही म्हणालो... "तुझ्याशिवाय माझं चालत नाही..." तिलावाटतं मस्करी करतो... मग तिही माझ्याशी बोलत नाही...
आणि असं मुकं मुकं आमचनात वाढत नाही... काजाणे कुणास ठाऊक... माझं प्रेम तिलादिसत नाही...
नशिबाने तिचा हा अबोला फार काळ टिकत नाही... बोलायला लागली की शब्दांना मुकत नाही...
मान्य आहे नसतील कळत... तिलामाझ्या कविता... माझी काळजीकरणारी नजर... तिलाकशी कळत नाही
मैत्रीण गमवायची नाहीये... म्हणुनमीबोलत नाही... मनात नेहमी तीच असते... म्हणुन तेही कधी खोलत नाही...
Reactions: