तो फक्त तिच्याच शोधात... Hanumant Nalwade August 03, 2012 पाऊस होता तिच्यावर रुसला, रात्र भर तो बरसत बसला, तिला नाही आली कीव त्याची, काहीहि नाही बोलली ती…