मने मात्र कायमची तुटतात
छापा असो वा काटा असो... नाणे खरे असावे लागते... प्रेम असो वा नसो.. भावना शुद्ध असाव्या लागतात…

जाता जाता आठवण म्हणून डोळ्यांत अश्रू तू देऊन गेलास माझ्या मनाला माझ्यापासूनच परकं करून गेलास …