Showing posts with label रागवू नकोस मला. Show all posts
Showing posts with label रागवू नकोस मला. Show all posts

Tuesday, October 15, 2013

रागवू नकोस

रागवू नकोस मला मनवता येणार नाही, लपवू नकोस मला ओळखता येणार नाही,

डोळ्यात पाणी नको आणूस मला बघवणार नाही,दूर जाऊ नकोस मला जगता येणार नाही,

उदास होऊ नकोस मला हसता येणार नाही,हृदय तोडु नकोस मला जोडता येणार नाही,

आठणीँन मध्ये छलु नकोस मला सावरता येणार नाही,साथ कधी सोडु नकोस मला तुला कधी सोडता येणार नाही,


रूसवा धरु नकोस मला शब्द सापडणार नाही,एकटं मला सोडु नकोस आपल असं मला कोणी नाही,

गुंतलेल हृदय मोडू नकोस मला परत गुंतता येणार नाही,तुझ्याशिवाय जीवनात अर्थ नाही.....
असं मी म्हणतं नाही कारण....तुझ्याशिवाय जीवनात जीवच राहणार नाही।

Monday, September 30, 2013

शिम्पल्याचे शो पीस नको

टिक टिक वाजते डोक्यात  धड धड वाढते ठोक्यात
कभी जमीन कधी नभी  संपते अंतर झोक्यात

 नाही जरी सरी तरी  भिजते अंग पाण्याने
सोचू तुम्हे पलभर भी बरसे सावन जोमाने


शिम्पल्याचे शो पीस  नको  जीव अडकला मोत्यात
सूरही तू तालहि तू  रुठे जो चांद वो नूर हे तू

 आसू हि तू हसू हि तू ओढ मनाची नि हुरहूर तू
रोज नवे भास तुझे  वाढते अंतर श्वासात...

Saturday, September 28, 2013

एव्हढा राग का आहे

तुझ्या बोलण्याचा मला राग आहे पण का कुणास ठाऊक, नेहमीच तुझ्याशी बोलावासं वाटतं....

तुझ्या सवयीचा मला राग आहे पण का कुणास ठाऊक, सगळं काही तुला सागावसं वाटतं....

तुझ्या हसण्याचा मला राग आहे पण का कुणास ठाऊक, नेहमीच तु हसावसं वाटतं....

तुझ्या आठवणीचामला राग आहे पण का कुणास ठाऊक, तुझ्या आठवणीतच रहावसं वाटतं....

तुझ्या "misscall"चा मलाराग आहे पण का कुणास ठाऊक, तरीही तुला फ़ोन करावासा वाटतो....
...
काकुणास ठाऊक...? तुझी आठवण येताच, डोळ्यात अलगद पाणी येते.....,

काकुणास ठाऊक...? डोळे अलगद मिटताच, तु नेहमीचसमोर दिसतेस....,

काकुणास ठाऊक...? थंड हवेची झुळूक येताच, तु आल्याचा भास होतो...,

काकुणास ठाऊक...? श्वास घेताच रुधयाचे ठोके, तुझ्या नावाने पडू लागतात...,

पण का कुणास ठाऊक...? मला तुझा एव्हढा राग का आहे...? मला तुझा एव्हढा राग का आहे...?

Sunday, December 23, 2012

रागवू नकोस मला

रागवू नकोस मला
मनवता येणार नाही,

लपवू नकोस
मला ओळखता येणार नाही,

डोळ्यात पाणी नको आणूस
मला बघवणार नाही,

दूर जाऊ नकोस
मला जगता येणार नाही,

उदास होऊ नकोस
मला हसता येणार नाही,

हृदय तोडु नकोस
मला जोडता येणार नाही,

आठणीँन मध्ये छलु नकोस
मला सावरता येणार नाही,

साथ कधी सोडु नकोस मला
तुला कधी सोडता येणार नाही,

रूसवा धरु नकोस
मला शब्द सापडणार नाही, एकटं मला सोडु नकोस
आपल असं मला कोणी नाही,

गुंतलेल हृदय मोडू नकोस
मला परत गुंतता येणार नाही,

तुझ्याशिवाय जीवनात अर्थ नाही......
असं मी म्हणतं नाही कारण....

तुझ्याशिवाय जीवनात जीवच राहणार नाही ...