सर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...
राणी सारखं सारखं स्वप्नात येऊ नकोस.. या ह्रदयाच्या स्पदनांना वाढवू नकोस..…
घायाळ मनाला आणखी घाव देवु नकोस, तुझ्या स्वार्थाला प्रेमाच नाव देवु नकोस, …