जगणार नाही

माझं असं काय चुकलं की तुझं माझ्यावरचं प्रेमचं संपलय?
मला जे समजायच ते मी समजलो आहे, आज तुला मी नकोआहे, हे तुझ्या वगण्यावरुन जाणवलं आहे
तरी त्यात तुझं सुख असेल तर माझीकाहीहरकत नाही, तु सुखी होणार असशील तर मरणाही माझा नकार नाही.
पण तरीही मनात कुठे तरी वाटतयं, तुला कधीतरी माझी आठवण नक्कीयेईल, मला एकदा बघण्यासाठी तुझं मन अतुर होईल पण तेंव्हा, तुला सावरायला, मी तुला दिसणार नाही, कारण तुझ्यापासुनदुर राहुन मीजास्त दिवस जगणार नाही...
Share on Google Plus

About Hanumant Nalwade