Tuesday, July 30, 2013

वेगळीच असते

प्रेमात असताना.......
आयुष्यातलाभले थोडे का होईनावेळ खूप छान जातो,
जो वेळ तुम्ही कधी विसरू नाही शकत...
डोळे लागे पर्यंत किवाझोपयेत असताना हि समोरच्या व्यक्तीला मोबाई वरून रिप्लाय देणं..
सगळे जग झोपले असताना आपण लेट नाईट च्याटींग करणं..
पूर्ण ब्यालेंस संपे पर्यंत बोलणं ब्यालेंस कमीअसेल तर तो फक्तएका व्यक्ती साठी राखून ठेवणं...
काहीही म्हणा, या गोष्टींची मजाच वेगळीच असते.
Reactions: