सर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...
कुणीतरी असाव ......... कुणीतरी असाव, आपल वाटणार, कुणीतरी असाव, आठवण काढणार !…
कुणीतरी हवं असतं, जीवनात साथ देणारं हातात हात घेऊन, शब्दाविना बोलणारं.... …