Tuesday, July 30, 2013

कधी येणार तू जीवनात

सखे कधी येणार तू जीवनात माझ्या......?
मला पण i lv u म्हणायचं.... कुणाला तरी आठवणीत साठवायचं ... प्रेमाचे msg पाठवायचेत ... मला पण रात्र रात्र बोलायचं माझ्या मनातले कुणाला तरी सांगायचंय ....,
कधी ग येणार तू जीवनात माझ्या....
माझे पण तुझ्यावर प्रेम आहे... असे सांगायचं .. तुझाराग आलाय करत उगाच भांडायचं तू जवळ नसताना आठवणीत झुरायचं .. "माझी सानुली"म्हणूनतुला मनवायच ..
खूप स्वप्न बांधली उराशी हव्या नाजूक भावना तुझ्या श्वास श्वास मोजतो आहे कधी ग येणार तू जीवनात माझ्या.....??
Reactions: