सर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...
कितीही वेळा सांगितलं, तरी तिला पटत नाही. माझी तिच्यावरची प्रीत, तिला कळत नाही…