Tuesday, July 30, 2013

का अशी करतेस

का अशी करतेस...? का माझी परीक्षा घेतेस हे माहीती असुन तुला प्रेम करतो तुझ्यावर का माझ्या बोलण्याची वाट बघतेस काग सखे का अशी करतेस प्रेम तुझ्यावर एवढे करतो कीन एइकन्यास जीव घाबरतो म्हणुन सखे माझ्याबोल्न्यास विलंब होतो म्हणुन सांगतो, का बोलण्याची वाट बघतेस का ग सखे का अशी करतेस का ग अशी छळतेस उमजुन आलेच असेल तुला जपतोकीती मी हृदयात तुला माहीती असेलच तुला प्रेम म्हणतात ह्याला मग का अशी करतेस काग सखे का अशी करतेस प्रेम हे व्यक्त करने जरूरी आहे का गहरा भाव मझ्या डोळयातला समजत नाही का माझे खरे प्रेम असेल तर तुला जरूर उमजेल आणीउमजले आहेच तरी अशी करतेस काग सखे काअशी करतेस?
Reactions: