कुणीतरी असेल तर. Hanumant Nalwade October 02, 2012 डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं. ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं. …