कोणत्या मधुर रात्रि जेव्हा कोनी सोबत नसते
तेव्हा तुझी आठवण येते ...
आकाशात जेव्हा एकट्या चंद्राला बघत असतो
आकाशात जेव्हा एकट्या चंद्राला बघत असतो
तेव्हा तुझी आठवण येते ...
जेव्हा कोणती कविता मनात येते त्याच्या पहिला शब्द तू असते
जेव्हा कोणती कविता मनात येते त्याच्या पहिला शब्द तू असते
तेव्हा तुझी आठवण येते ...
कोण्या सायंकाळी एकटे फिरत असताना मन जेव्हा उदास होते
तेव्हा तुझी आठवण येते ...कोण्या सायंकाळी एकटे फिरत असताना मन जेव्हा उदास होते
रात्रि झोपताना जेव्हा विचार करतो
तेव्हा तुझी आठवण येते ...
आरश्यात जेव्हा स्वताहाचा चेहरा बघतो तेव्हा
आरश्यात जेव्हा स्वताहाचा चेहरा बघतो तेव्हा
तेव्हा तुझी आठवण येते ...
मित्रांच्या गर्दित जेव्हा माला एकटेसे वाटते
मित्रांच्या गर्दित जेव्हा माला एकटेसे वाटते
तेव्हा तुझी आठवण येते ...
जेव्हा मी माझ्या आयुष्यातले प्रत्येक क्षण मोजतो
जेव्हा मी माझ्या आयुष्यातले प्रत्येक क्षण मोजतो
तेव्हा तुझी आठवण येते ...
स्वपनाताही तुझीच आठवण येते ,
जेवातानाही तुझीच आठवण येते ,
बोलतानाही तुझीच आठवण येते ,
गर्दीतही तुझीच आठवण येते ,
एक क्षण संपतो जेव्हा
Post a Comment
या ब्लॉग वर माझ्या कविता संग्रह
आपल्याला वाचायला मिळतील.
मी आणि माझी कविता
बघा...वाचा...अभिप्राय लिहायला
विसरू नका याच ब्लॉगवर इतर
माझ्या इतर ब्लॉगच्याही लिंक
जोडलेल्या आहेत.त्यांनाही भेट
द्या.
आपल्याला नक्की आवडतील..