तुझ्यासाठी काही पण. Hanumant Nalwade September 01, 2012 असे सारेच बोलतात पण मी तसे बोलणार नाही चंद्र तारे तोडून आणीन अशी भाषा कधी मी वापरणार नाही …