ती नव्हती तेव्हा माझ्या सोबत फक्त तिचीच आठवण येत होती Hanumant Nalwade May 25, 2012 सकाळी तीच स्वप्न बघत उठायचं ... उठल्या उठल्या मोबाईल हातात घ्यायचा... आजतरी तिचा मेसेज आलाय का …