एक दिवस

एक दिवस असा येयील तुला माझी उणीव भासेल , आणिजिथे पाहशील तिथे माझाचचेहरा दिसेल...
येणारा प्रत्येक क्षण तुला गेल्याक्षणाची आठवण करून देयील , आणिमला झालेल्या दुखाची तुला जाणीव होयील...
तुझे डोळे सतत माझ्या वाटेकडे पाहतील , आणिवाटेवर वाहणाऱ्या वाऱ्यासोबत तुझे अश्रू हि वाहतील...
तुझा तो उदास चेहरापाहून तेव्हा तू रडशील , आणिजेथे पाहशील तेथे माझाच चेहरा दिसेल...
पण.....पण.....पण.....
ज्या वेळी तुझे मन माझ्याकडे धावेल तेव्हा कदाचित मी या जगात नसेल...
Share on Google Plus

About Hanumant Nalwade