तु जेव्हा लाजतेस

तुझे स्वप्न पाहताना माझे अखेरचे शब्द राहून गेले तु जेव्हा हसतेस आणखीन सुंदर दिसतेस तु जेव्हा रुसतेस भलतीच प्रेमळ दिसतेस तु जेव्हा फुगतेस काटकोनात बसतेस तु जेव्हा शांत बसतेस फारच रागीट दिसतेस तु जेव्हा लाजतेस माझ्या मनातबसतेस...