Tuesday, November 26, 2013

मला फक्त तूच हवी आहेस

पाण्यापेक्षाही खळखळुण तुझ हसन, फुलापेक्षाही नाजुक तुझ लाजण,
मला तुझीच साथ हवी आहे, तुला विसरायचे म्हटले तरी विसरु शकत नाहि,
तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही, आज कळल मला,
 आपले वाटणारे सगळेच मनापासुन आपले नसतात,
त्यांना हवं ते मिळाल की तेआपल्याला सोडुन निघालेलेअसतात,
तुझ्यावर इतक प्रेम करेन कीया जगात कोणिच कोणावर केलनसेल,
दुर गेलीस तरी तुझ्या आठवणीत माझ्याशिवाय कोणीच नसेल,
हसतेस एवढी छान की हसत रहायला शिकवलेस तु,
बोलतेस एवढी छान की बोलत रहायला शिकवलेस तु,
जर तुझे स्मितहस्य मला मिळाले तर मला फुलांची गरज नाही,
जर तुझा आवाज मला मिळाला तरमधूर संगिताची मला गरजनाही,
जर तु माझ्याशि बोललीस तर दुसर काही ऐकण्याची मला गरजनाही,
जर तु माझ्या बरोबर आहेस तरह्या जगाची सुध्दा मला गरज नाही.
Reactions: