मी तिच्यावर प्रेम करतो

नेहमी तिचाच विचार, नेहमी तिचीच आठवण काएका मैत्रिणी साठीमी इतके झुरतो... कीखरच मी तिच्यावर प्रेम करतो? चार चौघात मित्र मला तिच्या नावाने चिडवतो ... कात्याचा प्रयत्न फसतो कारण खरतर मनात मी हसतो ... कीखरच मी तिच्यावर प्रेम करतो? 'परदेशी चाललास पण मलाविसरु नको' कातोतिचा शेवटचा SMS मी परत परत वाचतो ... कीखरच मी तिच्यावर प्रेम करतो? तू परत कधी येणार? ती रोज रोज विचारते का'नक्की नाही'म्हणताना माझा आवाज खालावतो... कीखरच मी तिच्यावर प्रेम करतो? तिलाएक स्थळ आले, कोणी तिला पाहून गेला कातिने त्याचे नाव घेतामीविषय बदलतो कीखरच मी तिच्यावर प्रेम करतो? हे प्रेम नाही मैत्रीच आहे, एकच उत्तर नेहमी पण का ते खरे कीखोटे असा प्रश्न मला पडतो ... की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
मी तिच्यावर प्रेम करतो मी तिच्यावर प्रेम करतो Reviewed by Hanumant Nalwade on July 25, 2013 Rating: 5
Powered by Blogger.