काही माणसे एकटी असतात

मीठामुळे पदार्थाला चव येत असलीतरी मीठ चवदार नसत . काही माणसे एकटी असतात अन एकटीअसतात तेंव्हा बरिनतल्या मीठासारखी खारट असतात .पण ती जेंव्हा दुसर्याच्या जीवनात मिसळतात तेंव्हा त्यांच्या जीवनाची गोडी वाढवतात...
Share on Google Plus

About Hanumant Nalwade