.jpg)
वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी, तू फक्त सांगून बघ, आयुष्भर साथदेईन तुझी, एकदा आपले करून बघ.
तुझ्यासाठीच जगत आहे, तुझ्यावरच मरत आहे, असलाजरी नकार तुझा, तरी तुझ्या होकाराची वाट बघत आहे.
वाटलेच कधीतुलातर, बघ प्रेम माझे तपासून, पण मी खरंच खूप प्रेम करते, तुझ्यावर अगदी मनापासून.....!!
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन जरा जगून बघ माझ्यासाठी, माझे प्रेम हे नेहमी असेचराहीन, मनापासून..... फक्त तुझ्यासाठी....!!!