सर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...
डोळ्यांचा पाऊस देऊन गेली ती, जाता जाता.. तीची शपथ देऊन गेली ती, जाता जाता…