माझी वाट पाहशील ना

तिला विचारले मी" प्रेम करशील का माझ्यावर ? " . तुझ्यावर जीव ओवाळील म्हणाली .......... हृदय माझे जपशील का आयुष्य भर त्यात घर करून राहील म्हणाली .......... आयुष्यात किती हि दु:ख आली सोबत तुझ्या उभी राहीन तीम्हणाली........ दुखत राहतोस रे तू तुझे दुख मी घेऊन जाते ती म्हणाली .......... म्हणाले ते सारे " सुखात नाही राहू शकणार तुम्ही " पण प्रेम आमचे अमर करून गेली ती ...... मला न सांगताच दूर निघून गेली ती ...... ओळख प्रेमाची आमच्या दुनियेस ह्या देऊन गेली ती............ हातात हात धरून निघते रे राजा म्हणून गेली ती तिचा भास आज हि होतोमला दाराशी जातो मी तिला शोधायला पण ती फुले बागेतली म्हणतात वर्षे झाली जाऊन रे तिला ....... मी वेद वात पाहतो तिची ती जाताना येते रे म्हणून गेली " माझी वाट पाहशील ना " ती म्हणून गेली .........

Share on Google Plus

About Hanumant Nalwade