सर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...
एक अश्रू.. तुझ्यासाठीचजपून ठेवलेला.. जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं.. तेव्हा…
तुला नको असलातरी मला शेवटचं भेटायचं आहे तू कधीच न दिसण्याच्या आधी डोळे भरून…