सर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...
समोर असताना मीसारं काही विसरावं.. तिने इश्य करत लाजावं.. मी‘हाय हाय’ करत घायाळ…
ते आकाश मी ही जमीन तू हृदयाची आशा मी श्वासाची परिभाषा तू सावळा मेघ मी …